¡Sorpréndeme!

नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे आलाच नाही; Khaire यांच्या दाव्याची Bhagwat Karad यांनी काढली हवा| BJP| Shivsena| Chandrakant Patil|

2022-06-05 0 Dailymotion

औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याच्या नामांतराची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली असून, कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची घोषणा करतील असा दावा शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मात्र दुसऱ्याच्या दिवशी खैरेंच्या दाव्याची भाजप नेते तथा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी हवा काढून घेतली आहे.

#ChandrakantKhaire #Aurangabad #SambhajiNagar #Shivsena #BJP #BhagwatKarad #HWNews